लेख संग्रह ... येथे हे वाचायला मिळाले:
प्रकाश बाळ, सौजन्य – साप्ताहिक सकाळ
महाराष्ट्राचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक असणारी नवी दृष्टी व विचार कोणत्या राजकीय पक्षाकडे आहे? आणि असला तरी तो अमलात आणण्यासाठी हितसंबंध कठोरपणे मोडून पारदर्शी, प्रामाणिक व कार्यक्षम कारभार करण्याची कोणत्या राजकीय पक्षाची तयारी आहे?
महाराष्ट्रापुढील आजच्या घडीचे सर्वांत महत्त्वाचे प्रश्न कोणते? शेती क्षेत्राची दुरवस्था, पाण्याची टंचाई, दुष्काळाचं सावट, वाढती महागाई अशी यादी अगदी सहज करता येऊ शकते. येत्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत सामील ...
पुढे वाचा. : महाराष्ट्राचे प्रश्न कसे सुटतील?