अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


भारतातील राजस्थान हे राज्य, तिथल्या वाळवंटी हवामानाबद्दल प्रसिद्धच आहे. ग्रेट इंडियन डेझर्ट किंवा थरचे वाळवंट हे या राज्याचाच भाग असल्याने राज्याच्या इतर भागात सुद्धा अतिशय कमी पाउस, खुरटी झुडपे, उन्हाळ्यात धुळीची वादळे व अति उष्ण हवा तर हिवाळ्यात कडाक्याची थंडी यासारखी वाळवंटी प्रदेशाची वैशिष्ट्ये अनुभवता येतात.

उपग्रहाद्वारा केलेल्या सर्वेक्षणामधे असे आढळले आहे की राजस्थानमधली भूगर्भ जल पातळी वर्षाला एक फूट या प्रमाणात खाली खाली जात चालली आहे. याचा परिणाम साहजिकच हवामानावर होतो आहे. त्यातच या वर्षी पडलेल्या मॉन्सूनच्या ...
पुढे वाचा. : उलटी गंगा