वरील प्रतिशब्द लिहिताना बऱ्याच चुका झाल्या आहेत.
ऍडिशनल = अतिरिक्त
कॉपी = प्रत (नक्कल पण चालते)
जस्ट अ कप ऑफ टी = फक्त कपभर चहा
स्टाफ = कर्मचारी बंधू
थर्स्टडे नाहीतर फ्रायडे =गुरूवारी नाहीतर शुक्रवारी
काम पेंडिंग आहे = काम बाकी आहे
प्लीज डु नॉट बी पर्सनल - तुम्ही व्यक्तिश: काही घेऊ नका.
डायरेक्टर - संचालक
ड्यूटी - जबाबदारी किंवा कर (संदर्भानुसार)
बाकी सुचेल तसे लिहीन.