तुषार

खरंच, साधी, सोपी आणि थोड्याच शब्दांत मैत्री करून जाणारी कविता.. अगदी प्रसन्न वाटलं, आणि अशा मित्रांची सध्याची गैरहजेरी जाणवली... आभार...