वा सुवर्णमयी,
अतिशय सुंदर गज़ल!
हवे तुझे दुखावणे - वा!
तुला कधी जमेल का नभासमान भेटणे? वा वा!
किती बघायची तुझी वाट आणि वरून आठवायचे तुझे बोलणे - सांगण्याची रीत अतिशय सुंदर!
आरशाचा विनोदी शेरही आवडला :-)
आपला(आनंदित) प्रवासी