तुम्ही मराठी टंकलेखन नव्यानेच करू लागला आहात असे वाटते. आपण जेथे टंकलेखन करत असतो तेथे जवळच कळफलकाची खूण असते तेथे टिचकी मारलीत की तुम्हाला टंकलेखनाच्या साहाय्याचा तक्ता पाहावयास मिळेल.

तुमचे वापरायचे नाव बदलून आता

केतकी गोडबोले

असे केलेले आहे. गोडबोले असे लिहिताना goDabole असा क्रम वापरावा. (D ने ड उमटेल)

कृपया जाण्याची नोंद करून पुन्हा येण्याची नोंद ह्या बदललेल्या नावाने करून तपासणी करून पाहावी.