श्री प्रभाकर,

तिखटमिठाचा सांजा तर गरम गरम खुपच छान लागतो. सांजा बशीत भरल्यावर वरुन साजुक तूप घालावे.  मी तिखट शिऱ्यामधे काही भाज्या पण चिरुन  घालते. श्रावण घेवडा, गाजर, सिमला मिरची, मटार आणि शिवाय वरील सर्व जिन्नस आपण वर सांगितल्याप्रमाणे. भाज्या घालून शिरा करण्याचे मला एका अमेरीकेतल्या दक्षिण भारतीय विद्यार्थिनिने (मैत्रिण) सांगितले. ती तिखटामिठाचा सांजा रात्रीच्या जेवणाला करते.

रोहिणी