'तुलनात्मक छंदोरचना' ह्या ग्रंथात ना̱.ग. जोशी लिहितात :
"संस्कृत वृत्तात यमक नाही; चरणांतील गणांची व्यवस्था बांधीव असल्यामुळे चरणान्तदर्शक यमक आवश्यक नसावें. अंतःप्रास आहेत ते अलंकारस्वरूपांत येतात; अनेक ठिकाणी पहिला चरण दुसऱ्या चरणांत प्रवाहित होताना आढळतो;..."
ता. क. मला संस्कृतचे ओ की ठो काही कळत नाही; मराठी पुस्तकात जे वाचले ते उद्धृत केले आहे.