हे अशा यमकांचे उदाहरण आहे की नाही ते मला माहीत नाही; मात्र

इतरतापशतानि निजेच्छया
वितर तानि सहे चतुरानन
अरसिकेषु कवित्व निवेदनम्
शिरसि मा लिख मा लिख मा लिख ॥

ह्या सुभाषितात ओळीच्या सुरवातीचे शब्द यमकसदृश्य आहेत असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.

अशी इतर उदाहरणे आहेत की नाहीत ते माहीत नाही.