जालावर इतरत्र प्रकाशित झालेले आपले लेखन मनोगतावर प्रकाशित करायचे असेल तर असे लेखन इतरत्र प्रकाशित झाल्यावर एका दिवसाचे आत मनोगतावर प्रकाशित करावे.
हे जर काही कारणाने शक्य नसेल तर असे लेखन इतरत्र प्रकाशित झाल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनंतर मनोगतावर प्रकाशित करावे... ह्या मागील कारण मीमांसा लक्षात आली नाही... कृपया प्रकाश टाकावा.. .
-मानस६