जसे तुम्ही बकिच्या सचिन समोर सेकंड ग्रेड फलंदाजाची कर्तृत्वे लिहून दाखवलीत तशी सचिन ची नाही दाखवू शकणार कारण--

१. तुम्हाला सचिन पहिल्या २-३ वर्षानंतर कधी दिसलेला आहे अस वाटत नाही. सहानभुती आहे कारण त्याच्या पिधीत जन्माला येऊन कधी तो खेळताना दिसला नाही म्हणून...
२. सचिन च्या ईनिंग्स जर अश्या लिस्ट करायचा म्हणाल्या तर मग २०-२५ भागांची अशी एक सिरींज होईल.
३. कोणीही कुठलाही सांघिक खेळ जर कधी खेळला असेल तर त्याला सचिन चा भारतीय क्रिकेट ला काय योगदान आहे ते सहज समजेल. हे झाला त्याच्या टीम कमीटमेंट विषयी. एक फलंदाज म्हणून जर तुम्हाला सचिन काय आहे हे कळले नसेल तर तुम्ही चुकिचा खेळ बघत आहात बहुतेक तुम्ही दुसरा कुठला तरी खेळ बघावा.
४. अजून काहीही शंका असतील कीन्वा त्याच्या अश्या कुठल्या ईनिंग्स आहेत हे बघायचा असेल तर अगदी ज्या बेफिकिर पणाने तुम्ही त्याच्या विषयी लिहिलात अगदी तश्याच बिंधास्त पणे मला रीप्लाय टाका. मी अगदी तुम्हाला त्याच्या याची देही याची डोळा बघीतलेल्या खेळी सांगतो.

माफ करा पण अक्शरशहा राहवत नाही म्हणून बोलतो आहे पण तुम्ही अगदीच बेजबाबदार पणे लिहिला आहे आणि तेही अतिशय चुकीचा इतके की रीप्लाय सुद्धा करावासा नाही वाटला पण बकिच्या ओर्डिनरी खेळाडू बरोबर तुलना आणी त्यात ही त्याला डाव ठरवणे म्हनजे कळसच झाला म्हणून हा रीप्लाय.