मी असा ! मी तसा ! येथे हे वाचायला मिळाले:

काल “Wake Up Sid” बघीतला. मध्यंतरापर्यंत नायकाची नायिकेबरोबर दाट मैत्री असते. अगदी घर share करुनही. नायक नेहमी प्रमाणे श्रीमंत घराण्यातला, बापाचा पैसा उडवणारा तर नायिका मुंबईत नवीन आलेली काहीतरी करुन दाखवण्यासाठी. त्याच्यापेक्षा वयाने थोडी मोठीच. ति ज्या दिवशी मुंबईत येते, त्याच दिवशी एका पार्टीत या दोघांची भेट होते आणि नंतर तो तिला मुंबईत जागा घेण्यापासुन ते तिचे घर लावण्यापर्यंत मदत करतो वैगेरे वैगेरे.

पुढे नेहमीप्रमाणे कथेत Twist हवा म्हणुन तो नापास होतो. आधी अत्यंत बेफिकीर असणारा, कुठलीही गोष्ट serious न घेणारा हा नायक ...
पुढे वाचा. : "निखळ मैत्री"