काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
कुंकवाची पेटी
लहानपणापासुन कांही गोष्टींना मोठी माणसं हात लाउ देत नाहीत मग त्या गोष्टींबद्द्ल खुप आकर्षण वाटत रहातं. जसं, मुलांच्या बाबतित बाबांची शेव्हींग किट, किंवा मुलींच्या बाबतित आईचा पावडर कुंकवाचा डबा. अशा तर अगदी खुप गोष्टी असतात ज्यांना हात लावणं वर्ज्य असतं.चुकुन जरी तुम्ही त्याच्या जवळ गेलात तर ओरडा ऐकायला लागतो.
पण त्यापैकी लक्षात राहिलेली एक गोष्ट म्हणजे माझ्या आजी ची कुंकवाची पेटी.
शिसवी काळ्या लाकडाची ही पेटी म्हणजे आमच्या दृष्टीने अलिबाबाची गुहा होती.नेहेमी च्या पेटी बद्दल एक आकर्षण वाटत रहायचं, ...
पुढे वाचा. : कुंकवाची पेटी