भावतरंग येथे हे वाचायला मिळाले:
॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः ॥
मग रायाते संजयो म्हणे जो । तोचि अभिप्राय अवधारिजो ।
श्रीकृष्ण सांगती आतां जो । योगरुप ॥ १:६ ॥
सहजे ब्रह्मरसाचे परगुणे । केले अर्जुनालागी नारायणे ।
कीं तेंचि अवसरी पाहुणे । पातलो आम्हीं ॥ २:६ ॥
पुढे वाचा. : ओवी (१ ते ९)/६: आत्मसंतुष्टी हाच परमार्थ होय