कालसापेक्ष की कालनिरपेक्ष?

मला ह्या प्रॉपर प्रश्नाचा फारसा अनुभव नाही. पण हा वाक्प्रयोग ऐकला आहे खरा. 
मी साताऱ्याची, असे म्हटल्यावर, "साताऱ्यात कुठेशीक?" हा प्रश्न जास्त सवयीचा आहे.