पहाट झाली तारा थकल्या
मावळतीला चंद्र उतरला
परी न थकला लेझिम मेळा
छन खळ खळ छन ढुम ढुम पट ढुम
लेझिम चाले जोरात.
निवडुंगाच्या जिर्ण? फुलांचे झुबे लालसर ल्यावे कानी,
जरा शिरावे पदर खोऊनी करवंदीच्या जाळी मधुनी,
शिळ खोल ये तळरानातून भणभण वारा चढणीवरचा......
राजास की महाली जे सौख्य ना मिळाले
ते सर्व प्राप्त झाले या झोपडीत मझ्या.
काही माहीती असल्यास कळवावे.