कै. शं. रा. भागवत ह्यांच्याबद्दलचे लेख वाचले आणि त्यांच्या बद्दलची माहिती कळली.

परंतू, जर हे तीनही लेख, एकाच दीर्घ लेखात लिहिले असते तर बरे झाले असते असे वाटते.
त्यामुळे जो 'असंबद्धपणा/ व्हेग वाटणे' असा प्रतिसाद पूर्वीच्या लेखाला मिळाला तो मिळाला नसता.
दुसरे म्हणजे, कै. भागवतांच्या काळात त्यांनी केलेले कार्य हे आजच्या लोकांसाठी आदर्श आहे, असे, किंवा, भागवतांच्या काळातले लोक आणि आजचे लोक ह्यांच्यातील विरोधाभास ह्याबद्दलही ४-५ वाक्ये लिहिली असती, तर ह्या संपूर्ण लिखाणाचा हेतू काय? असा प्रश्न कोणालाच पडला नसता असे वाटते. चूभूदेघे.

- चैतन्य