विजय देशमुखांचा कयास बरोबर वाटतो.  फक्त मकरंद अनासपुरे च्या ऐवजी, तोंडात तंबाखू ठेवल्यासारखा चेहरा म्हणजे, पवार साहेब.

पण काहीच पार्श्वभूमी न सांगता लिहिले असल्याने काही कळले नाही नीट.