पाठीत घुसे, तो खंजीर ओळखीचा,रक्तच रक्ताशी भिडले पुन्हा...
या ओळी विशेष आवडल्या. खंजीर आणि रक्त ह्या गोष्टींचा वापर चांगला आहे.
गझल तंत्र जर सांभाळलेत तर जबरी गझल होईल ही. मनोगतावर अनेक गझलकार आहेत त्यांची मदत घ्या.
अभिनंदन आणि स्वागत.