डांबिस बोका, महेश, योगप्रभू, मृदुला, भ्रमन्ती
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
कोणाला परभाषेतले संवाद खटकतात कोणाला नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती प्रमाणे वेगवेगळे दृष्टीकोन (की दृष्टीकोण?)राहणारच.
भ्रमंती
(पर)भाषिक = (पर)भाषेतले/(पर) भाषाविषयक या अर्थाने बरोबर आहे. (पर)भाषा बोलणारे या अर्थाने (पर)भाषक असा शब्द सावरकर वापरत. परभाषी पण बरोबर असावे, पण याचा अर्थ परभाषिक चूक आहे असा नाही.
अर्थात कोणी चुकीचे असल्याचे सप्रमाण दाखवून दिल्यास मान्य करायची तयारी आहे.
विनायक