माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


त्याचं लग्न होऊन एव्हाना ६ महिने झाले होते. पण त्याला मुलाची हौस होती म्हणून तो बायकोच्या मागे लागला होता कि आता आपण मुल होवू द्यायला हरकत नाही. तिने नेहमी प्रमाणे नकारघंटा वाजविली. पण याने पिच्छा पुरविला. शेवटी ती तयार झाली पण तिने आग्रह धरला कि आपण आधी सल्ला घेवू आणि मग पुढच पाऊल टाकू. त्याने तीच एकूण घेतल. ( काय करणार बिचारा बायको पुढे कधी कोणाचे चालले आहे का कि त्याचे चालेल:)). ती म्हणाली,”माझी अशी कल्पना आहे कि जग फार पुढे गेलेले आहे. प्रत्येक मनुष्य फार शिक्षण घेऊन मोठ्या पोस्टवर नौकरी करतो.तर आपल्या बाळाने सुद्धा खूप ...
पुढे वाचा. : मला जग बघू द्या हो