पुलस्ति,
टाळतो देवळात जाणे मी...(ताण येतो उगाच आत्म्यावर) - हा शेर विशेष आवडला.
नभ तोलण्याची कल्पनाही वेगळी आहे, आवडली.
- कुमार