prajkta येथे हे वाचायला मिळाले:

महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात भाविकांची नेहमीप्रमाणे वर्दळ. कोणी देवीकडे काही मागायला आलेला, कोणी असाच, कोणी अभ्यासासाठी, कोणी कोणाला तरी भेटण्यासाठी, कोणी मनःशांतीसाठी, कोणी रोजच्या धबडग्यातून बदल म्हणून. मीही त्यापैकीच एक. त्या दिवशी आत दर्शनाला जाण्यापूर्वी बाहेर रेंगाळत होतो. एवढ्यात फुग्याच्या चर्र चर्र आवाजाच्या दिशेने छोटीने केलेली खूण आणि तिच्या इटुकल्या डोळ्यांतून होत असलेल्या मागणीकडे माझे लक्ष गेले आणि मी त्या दिशेने ओढला गेलो. समोरच्या छोकऱ्याने फुगा तिच्या समोर धरला आणि तिच्या चेहऱ्यावर आनंदाने फेर धरला. फुगा हाती येताच ...
पुढे वाचा. : जुबेर...