स्मृति येथे हे वाचायला मिळाले:
बाहेर धुआंधार वादळ चालले होते. सोसाट्याचा वारा सुटला होता, त्याचा घों घों असा आवाज ऐकू येत होता. मुसळधार पाऊसही पडत होता. बाहेर जवळ जवळ ८५ कि. मी. वेगाने वारे वाहत होते, त्यामुळे खिडक्या दारे उघडणे अशक्य होऊन बसले होते.
मानसीला पाऊस खूप आवडतो. त्यामुळे ती खूपच आनंदात होती. स्वयंपाकघरातील व बेडरूमच्या संपूर्ण काच असलेल्या खिडकीतून ती पाऊस बघत होती. तिला खरे तर दार उघडण्याचा पण मोह होत होता. दाराला लागूनच स्वयंपाकघर आहे. एकदा तिने थोडेसे दार उघडून फटीतून पावसाला बघितले. वाऱ्याचा दाब इतका जबरदस्त होता की त्या दाराला जोराने रेटूनच तिने ...
पुढे वाचा. : पिल्लू