बघू हा सिनेमा ? येथे हे वाचायला मिळाले:


क्लिंट इस्टवूड यांचा नविन चित्रपट "ग्रान टोरीनो ". ग्रान टोरीनो ह्या नावावरून हा चित्रपट गाड़ी विषई असेल असे वाटते परंतु हा चित्रपट "वॉल्ट कोवालस्की" या पोलिश आमेरिकन माणसाबद्दल आहे. वॉल्ट व्हियेतनाम युद्धातला सैनिक आहे. युद्धानंतर त्याने "फोर्ड" कारखान्यात नोकरी केली. नुकतीच त्याची पत्नी वारली आहे व तो एकटाच राहात आहे. मुलांशी फारसे जमत नसल्यामुळे त्यांच्याशी जुजबी संबंध आहेत.

वॉल्टच्या सभोवताली निरनिराळ्या देशातील लोक रहात आहेत. बाजूच्या कोरिअन कुटुंबातील लोक त्याच्याशी ओळख करण्याचा प्रयत्न करतात परंतु हा दुर्लक्ष करतो. कोरिअन ...
पुढे वाचा. : ग्रान टोरीनो ( )