काल करून पाहिले. मस्त झाले. तिखटाला घाबरणाऱ्या माझ्या घरमैत्रिणीला तर फारच आवडले.