काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


अरे दादु.. हे काय झालं रे……..??  अरे तु तर बोलला होतास की आपलंच सरकार येणार. सरकार आलं की आपण विजय़ मेळावा करु दसऱ्याच्या ऐवजी.. आता काय करणार रे?शिवसेनेची जुनी परंपरा तु मोडित काढलिस दसरा मेळाव्याची. मला अजिबात आवडलं नाही ते..

आपण जिंकणारच ’   या तुझ्या आश्वासनामुळे मला जरा उमेद वाटंत होती . वाटंत होतं की आता तरी तु विधानसभेवर भगवा फडकावणार…..आणि मला ह्या दाढी पासुन सुटका मिळणार.. पण नाही.. अरे हल्ली मला ह्या दाढीचा खुप त्रास होतो रे.. आधिच मुंबईची गरमी.. नुसता घाम , आणि त्या मुळे सारखा एसी सुरु ठेवावा लागतो.एसी मधे जास्त वेळ ...
पुढे वाचा. : स्वगत.. साहेबांचे..