लेख संग्रह ... येथे हे वाचायला मिळाले:


कुमार केतकर, सौजन्य – लोकसत्ता

गेल्या महिन्यात न्यूयॉर्कमध्ये एक चर्चासत्र आयोजित केलेले होते. विषय होता ‘विज्ञान, श्रद्धा आणि धर्म’. बहुतेक चर्चासत्रांप्रमाणे अर्थातच त्या चर्चेतून सर्वमान्य निष्कर्ष निघाले नाहीत. गेल्या महिन्याच्या ‘सायंटिफिक अमेरिकन’ अंकात लॉरेन्स क्रॉस या पदार्थविज्ञानशास्त्रज्ञाने त्या चर्चेसंबंधात जे निवेदन केले आहे ते पाहता अजूनही मतभेदांची कोंडी फुटलेली नाही. मतभेदांचा मुद्दा अर्थातच ‘परमेश्वर’ हा आहे. ‘देव आहे, की नाही’ या विषयावर गेली सुमारे तीन-चारशे वर्षे खडाजंगी चालू आहे. हा प्रश्न अर्थातच लोकशाही ...
पुढे वाचा. : खंत विवेकशून्य विचारवंतांची!