जुना आयडी आठवत नव्हता त्यामुळे नवीन तयार करून त्यावरून ही कविता टाकली होती. तरी क्षमस्व. पण जुना आता सापडलाय, तेव्हा यापुढे त्याच आय. डी. ने "विशाल कुलकर्णी " या आयडीनेच यापुढे येत जाईन.