जोड मात्र आवश्यक आहे.

त्याचप्रमाणें एक अपयश ही पुढील यशाची पायरी आहे या विश्वासानें पहिल्या प्रयत्नांतील कच्च्या दुव्यांची डोळस आणि त्रयस्थ मीमांसा करून ते दोष वा त्रुटी टाळून नव्या जोमानें प्रयत्न केले पाहिजेत.

चांगला पण त्रोटक, कांहींसा अपूर्ण वाटणारा दिलेला लेख. वैचारिक लेखांत जास्त मुद्देसूद आणि विविध दृष्टिकोनांतून केलेलें विवेचन आवश्यक आहे. अर्थात त्यासाठीं परिश्रमहि जास्त घेण्याची गरज आहे.

अर्थात हें माझें मत. इतरांचें मत वेगळें असू शकतें.

सुधीर कांदळकर.