हा नियम माहीत नव्हता. पुढच्या वेळी जरूर लक्षात ठेवीन.

धन्यवाद!

अवांतर - इथे पोस्ट थोड्या उशीराने केली कारण "देवळाचा" मूळ शेर मलाही नीट आवडला नव्हता आणि इतर साईटवरच्या वाचकांचाही तसा प्रतिसाद आला. म्हणून त्या शेरात सुधारणा केल्यावर मग मनोगतावर टाकावा असा विचार केला. शेर जमतोय जमतोय असे वाटेस्तोवर बरेच दिवस निघून गेले... असो