"शब्द साधा किती खुलून दिसे

अर्थ थोडा वयात आल्यावर

पाखरांचा बघा रुबाब जरा
नभ जणू तोलतात पंखावर!"            ... व्वा, गझल आवडली !