"अपुला कोण? कोण परका म्हणावा?
कित्येक असे प्रश्न, आज पडले पुन्हा...
कोण जिंकले- हरले, काय पुसता?
आपलेच आपसात लढले पुन्हा..." ... विशेष आवडलं, पुढील रचनेकरता शुभेच्छा !