माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
आताच मी काय वाटेल ते वर नारायण हि पोस्ट वाचली आणि घाई घाईने कोमेंट हि देऊन टाकली कि असे नारायण मला दिवा घेऊन हि सापडत नाही. ती कोमेंट टाकतो न टाकतो तेच नवीन पोस्ट काय वाटेल ते वर आली “रोजच्या जीवनातले”. आणि माझे डोळे खाडकन उघडले. अरे असे प्रसंग तर बऱ्याच वेळा आपल्या नजरे समोर येत असतात. आपण त्या प्रसंगी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून हसून विसरून जातो. पण महेंद्र सारखा हिराच ते प्रसंग कैद करू ठेऊ शकतो मना मध्ये व केमाऱ्यामध्ये सुद्धा. मी मुंबईमध्ये जवळ जवळ १८ वर्ष राहिलो आहे. फोर्ट फ्लोरा फाउंटएन मध्ये ऑफिस होते. जेवण झाले कि आपली वाईट ...
पुढे वाचा. : मी नारायण