काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
काल गिरिश म्हणाला की असे नारायण आता फक्त फिक्शन मधेच राहिले आहेत, आणि मला असा कोणी भेटला कां एवढ्यात? म्हणुन हा दुसरा भाग लिहितोय नारायण .. आजकालचे.. तुमच्या आमच्यातले. अगदी फोटो पुराव्या सहित…तो नारायण पुर्ण केला आणि जाणवलं की असे अनेक नारायण सतत आपल्या अवती भोवती वावरत असतात. त्यातलीच ही दोन उदाहरणं.
मी इंदौरला गेलो होतो गेल्या आठवड्यात, तेंव्हाची गोष्ट आहे ही. रात्रीचे ८ वाजायला १० मिनिटे कमी होती. मी टॅक्सी मधे बसलो होतो आणि एअरपोर्टला निघालॊ होतो. फ्लाईटची वेळ होत आली होती. आणि नेमका ट्राफिक जॅम.. असे प्रसंग तर माझ्या ...
पुढे वाचा. : रोजच्या जीवनातले……