प्रवाशी, मयुरेश, संपादक, आशा, संतोष, प्रभाकर, श्रावणी, मृदुला, छाया, चित्त, आनंदी, नकार, आणि सगळ्या वाचकांना
धन्यवाद. कविता वाचल्याबद्दल आणि त्या कविते बद्दल छान लिहिल्या बद्दल. मनोगतींना सोप्या आणि साध्या रचना अधिक आवडतात याची प्रचिती मला आली. प्रयत्न करेन की अजून काही साध्या रचना मनोगतावर लिहाव्या. आपला लोभ आहेच.
(शब्दसोपा) तुषार