चोचले येथे हे वाचायला मिळाले:
जिव्हे झाला चळ । नेघे अवसान ते पळ ॥हेचि ओसनावोनि उठी । देव साठविला पोटी ॥तुका म्हणे झाली । मज हे अनावर बोली ॥
तुकोबांच्या जिव्हेला वेड लागलं. :)एखादी गोष्ट सारखी करत रहाणे याला चळ असं मराठीत म्हणतात.तुकोबांची जीभ अनावर झाली. ती आवरत नाही आणि सारखं देवाचं नांव घेत रहाते.
माझ्या जीभेला ...
पुढे वाचा. : उपवास