Marathimaati येथे हे वाचायला मिळाले:

आमच्या कंप्यूटरनी मान टाकल्याने आजकाल माझे वेब वर येणे orkut, gmail, yahoo पुरातेच सीमित असते। त्यामुळे 'गोखले बाईंच्या सुरस कथा' राहुनच गेल्या :D ६व्या आठवड्यातच गोखले बाईंनी आमच्या हृदयाचा ठोका चुकवला। पहिलाच अनुभव असल्याने प्रत्येक ...
पुढे वाचा. : माझे 'गेलेले' दिवस