माझे विचार... येथे हे वाचायला मिळाले:

माझ्या परवा लक्षात आले, मी  डीसी मध्येच अडकून पडलीय की! अज्जुन  पुढे किती पल्ला गाठायचा आहे .. बापरे..  डीसी नंतर , निनादची युनिव्हर्सिटी, न्युयॉर्क, नायगरा इतके सगळे पाहीले. सगळ्यावरच लिहीन असे नाही , पण पुढे सरकले पाहीजे आता. मलाही बोर व्हायला लागले आता इतके निवांतपणे लिहीणे..

ओके.. So, मॉन्युमेंट झाल्यावर आमच्यात त्राण नव्हते. दिवस संध्याकाळकडे कलू लागला तसे आम्ही निघालो. आता व्हाईट हाऊस पाहून पटकन मेट्रो पकडायची असे ठरवले. जवळच आहे असे वाटणारे व्हाईट हाऊस ...
पुढे वाचा. : अमेरिका पूर्वरंग – व्हाईट हाऊस !