उत्पन्नाचें ध्रुवीकरण अगोदरही होतेंच. उदा. खाजगी कंपन्यांतल्या अधिकाऱ्यांच्या आणि मजुरांच्या वेतनांत अशीच तफावत असे.
बरोबर. पण ही तफावत हल्ली वाढली आहे. पूर्वी तफावत असली तरी नैराश्य नव्हते. आता आहे.
कनिष्ठ वर्गाचें वेतन त्यांच्या जवळपास आणणें व आर्थिक ध्रुवीकरण कमी करणें हा आहे.
जवळपास कसे आणायचे ?
काही उपाय ?