पाउस असा रिमझिम
धूसर धूसर दिशा 
बरसत्या जलधारेत
मिसळे थेंब अश्रू चा

कविता चांगली आहे. पण शेवट असा शोकमय का केला