मित्र आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असतात, हेच आपलं खरं धन असतं.  अध्या मित्रांना जरूर फोन, इमेल, करावे जे जमेल ते करावे पण टिकवावे. 
 
पाडगावकरांच्या ओळी
आपलं माणूस कितीही दूर असलं
तरी आपल्या अगदी जवळ असतं
 
याची प्रचिती मित्रच आपल्याला सहज करून देतात.  मित्रांच्या आठवणीच्या या उत्सवात आनंदी शब्द लिहून उत्सव साजरा करण्यात हातभार लावला म्हणून धन्यवाद.
 
(स्मरणोत्सवी) तुषार