किमान वेतन कायदा - प्रत्येक क्षेत्राला लागू करून. तसेंच या कायद्याखालचें किमान वेतन व महागाई निर्देशांक यांची प्रामाणिक सांगड घालून. सध्याचें किमान वेतन एका माणसाला देखील जगण्यास अगदींच अपुरें आहे. तसेंच सध्याची सांगडहि लबाडीची आहे.
साम्यवादाचीं तत्त्वें उच्च होतीं पण मानवी हव्यासानें व अप्रामाणिकपणानें त्या सर्व तत्त्वांचे तीनतेरा वाजवले.
सुधीर कांदळकर.