अतिरिक्त म्हणजे काळा पैसा म्हणायचं आहे का? इकॉनॉमिक पॉलिसी ठरवताना असा
काळा पैसा 'गृहित' धरणं बरोबर आहे? हे म्हणजे, शिक्षकांचे पगार वाढवताना,
ते बाहेर क्लासेस घेत असतीलच मग कशाला त्यांना पगारवाढ असा विचार
करण्यासारखं आहे.
आपले म्हणणें बरोबरच आहे. पण हें अतिरिक्त उत्पन्न वेतननिश्चितीच्या वेळी धरावें असें माझ्या मनांत नव्हतें. पण जें मीं लिहिलें त्याचा असा अर्थ झाला आहे. माझ्या नकळत. मनांत होते पांच, लिहिले दहा, तसें झालें. चूक निदर्शनाला आणल्याबद्दल धन्यवाद.
सुधीर कादळकर.