मला मनोगत शुद्धलेखनाच्या सोयीची फारच महत्त्वाची मदत होते आहे.

धन्यवाद. मनोगतावरचा शुद्धिचिकित्सक अनेक अडथळ्यांतून पार झालेला आहे, होत आहे. सातत्याने त्यात सुधारणा सुचवल्या जात आहेत आणि वेळाच्या उपलब्धतेनुसार त्या केल्याही जात आहेत. तुम्हालाही काही त्रुटी आढळल्या तर त्या येथे मांडाव्या म्हणजे त्यांचा विचार करता येईल.

धन्यवाद.