Sanatan Dharma as it is येथे हे वाचायला मिळाले:


`सत्यस्वरूप केवळ एकमेव परमेश्‍वर असतांना `परमेश्‍वराविना अन्य पदार्थच या सृष्टीत नाही', असे शास्त्रसिद्धांत युक्‍ती आणि ब्रह्मनिष्ठांचा अनुभव यांनी सिद्ध असतांना आम्हा जिवांना ही संपूर्ण सृष्टी, हे विषयजात सत्य अनुभवाला येते, याचे कारण काय ?

सम्राटाचा राज्याभिषेक असतो; म्हणून मांडलीक राजे नटून थटून रथातून निघतात. एका मांडलीक राजाचे दिवाळे निघाले होते; पण तोदेखील उत्तम पोषाख आणि कृत्रिम सुवर्णाचे, मोत्यांचे, हिर्‍यांचे अलंकार घालून रथातून निघतो. लोक म्हणतात, ``हे ...
पुढे वाचा. : भगवंताची प्राप्‍ती होण्यासाठी मृत्यूसमयी करावयाचे उपाय!