काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


माझा एक अन्ना मित्र आहे. तो रजनीचा अगदी भक्त!! मला तर वाटतं की रोज रजनीची पुजा घालत असेल तो  सकाळी उठल्या नंतर. रजनी म्हणजे आपला रजनीकांत गायकवाड हो.. तुम्हाला काय ती टिव्ही वरची रजनी वाटली कां?

ह्या अन्ना लोकांना इतर कोणालाही कांहीही म्हंटलं तरीही चालतं, पण यांचं कुलदैवत असतं, अम्मा आणि रजनी.. एक वेळ यांच्या अख्ख्या खानदानाला शिव्या घाला, या अन्ना लोकांना कांहीच ...
पुढे वाचा. : रजनीकांत …