हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:


परवा चिंचवड गावात एका दुकानदाराला मसूर डाळीला पॉलिश करून ‘तुरडाळ’ म्हणून विकताना आरोग्य खात्याने पकडले. आता कारवाई होईल याची खात्री नाही. आता तुरडाळ किती महत्वाची हे सांगायला नको. एका बाईने ती तुरडाळ खरेदी करून घरी आली. धुतल्यावर त्याची पॉलिश निघून गेली. मग हा सारा प्रकार उघडकीस आला. असो, ...
पुढे वाचा. : डाळ