माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


आता मला कळले आहे कि चांगले काम करणे, दुसऱ्याची मदत करणे म्हणजे नारायणगिरी करणे. जर हे खरे आहे तर अशी नारायणगिरी मी जवळजवळ रोज करतो. पण त्याला हल्ली लोकं वेडेपणा म्हणतात असा माझा अनुभव आहे. तरीही माझे मन म्हणते ते मी करीत असतो. साधा एक उदाहरण सांगतो मी राहत असलेल्या इमारती मध्ये पूर्वी जवळ जवळ रोजच पाण्याची टाकी ओव्हर फ्लो व्हायची. खूप पाणी वाया जायचे. माझ मन दुखायचे. खूप वेळा सांगून झाले. पण:( एकदा तर मी स्वतः च्या खर्चाने व्यवस्था करतो म्हणून हि सांगितले पण काही उपयोग झाला नाही शेवटी मी ठरविले आपण ...
पुढे वाचा. : नारायण नारायण