मनातून येथे हे वाचायला मिळाले:
इतक्या दिवसांनी परत एकदा हे blog च खूळ शिरलं माझ्या डोक्यात..
असाच कधी तरी कुठल्याश्या विचारातून (आणि मुख्य म्हणजे बऱ्याच जणांचे मस्तच मस्त blog वाचून) हा blog सुरु केला तर खर, पण एका प्रकाशित post आणि चार drafts नंतर गायब
ह्या वेळी जरा कोरदार झटका आला आहे.. आईशप्पथ… गेले २ दिवस नुसते blogs च blog वाचले आहेत मी. इतके कि पहिला कोणाचा होता हे पण आठवेना.. . कदाचित त्यामुळेच हा झटका. Office ...
पुढे वाचा. : परत एकदा तेच खूळ